Sakal Chya Batmya | ऐन दिवाळीत वीज गायब होण्याची शक्यता ते श्वानांना मारल्याबद्दल पाकिस्तान उच्च न्यायालय सरकारविरुद्ध खटला दाखल करणार
Update: 2025-10-17
Description
१) ऐन दिवाळीत वीज गायब होण्याची शक्यता
२) सर्व महापालिकेतील मॅनहोल सुरक्षित आहेत का? - न्यायालयाची विचारणा
३) फटाक्यांवर क्यूआर आणि बार कोड नसल्याचे दिसून आलंय
४) भारताकडे जगातील तिसरे सर्वात शक्तिशाली हवाई दल
५) श्वानांना मारल्याबद्दल पाकिस्तान उच्च न्यायालय सरकारविरुद्ध खटला दाखल करणार
६) आयपीएल मूल्यात यंदाही घट
७) दीपिकाच्या वक्तव्यावर स्मृती इराणींचा टोला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Comments
In Channel




